Description
विद्यार्थ्यांना विसरभोळं कोण बनवतं ?
मुलांना राग का येतो ?
विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही ?
मुलं खोटं का बोलतात ?
मुलं मोबाइल गेम्समध्ये का अडकतात ?
मुलं हिंसक का होतात ?
मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी ?
बालमेंदूची जडणघडण कशी होते ?
शाळा निवडताना कुठलं बोर्ड घ्यावं ?
सिंगल पेरेंटिंग कसं हाताळावं ?
मुलांचा अटेंशन स्पॅन कसा वाढवावा ?
मुलांना कशा आणि कुठल्या गोष्टी सांगाव्यात ?
मुलांची भाषा आणि उच्चार कसे सुधारावेत ?
स्क्रीन टाइम कसा कमी करावा ?
मुलांची अभ्यासाची तयारी कशी करून घ्यावी?
परीक्षेच्या वेळेस मुलांना कसं वातावरण द्यावं ?
मुलांना स्टेजवर बोलायला कसं शिकवावं ?
अनुभवसंपन्न पालकत्व कसं असावं ?
या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील.
Reviews
There are no reviews yet.